एसआयपी चा हप्ता चुकला तर

एसआयपी चा हप्ता चुकला तर

म्युच्युअल फंडात एसआयपी करणाऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की आपण जे दरमहा हप्ते भरतो त्यातला एखादा एसआयपी चा हप्ता चुकला तर काय होईल म्हणजे याचे परिणाम काय होतील? कारण आपण अनेकदा असं ऐकलेलं किंवा अनुभवलेलं असतं की आवर्ती ठेवीचे एक किंवा एकापेक्षा जास्त हप्ते चुकले तर आपल्याला त्याच्यावर दंड भरायला लागतो आणि सलग तीन-चार हप्ते भरायचे …

एसआयपी चा हप्ता चुकला तर Read More »

UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल 2024

यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये बदल 2024 । UPI New Rules 2024 in Marathi

मंडळी, जानेवारी २०२४ पासून UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. UPI पेमेंट आपल्याला काही नवीन नाही. UPI मुळे अनेक फायदे झाले उदा. सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटला, त्यामुळे होणारे वाद कमी झाले, खिशात पैसे नसताना फक्त मोबाईल द्वारे पैसे देणं शक्य झालं. थोडक्यात या UPI पेमेंट मुळे एक प्रकारची क्रांती घडून आणली. पण त्याचबरोबर चोरांचंही फावलं. …

यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये बदल 2024 । UPI New Rules 2024 in Marathi Read More »

नवीन कर प्रणाली काय आहे?

नवीन कर प्रणाली काय आहे | What is New Tax Regime 2023

नवीन कर प्रणाली काय आहे? नवीन कर प्रणाली काय आहे तर हा जुन्या करप्रणालीला एक पर्याय आहे ज्यामध्ये करदात्यांना टॅक्स स्लॅब्स मध्ये जास्त सवलत मिळते. तसंच नवीन करप्रणाली अंतर्गत करदात्यांना सात लाख एवढ्या उत्पन्नावर प्राप्तिकरात सूट मिळू शकेल. म्हणजे त्यांना सात लाख पर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. मात्र, नवीन करप्रणालीमध्ये करदात्यांना अनेक …

नवीन कर प्रणाली काय आहे | What is New Tax Regime 2023 Read More »

पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024

पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024

मंडळी, आज आपण पोस्टाच्या सगळ्याच योजनांचे व्याजदर बघणार आहोत म्हणजे ज्यांना या व्याजदराबद्दल माहिती नसेल त्यांना ती माहिती मिळेल. त्याचबरोबर बघणार आहोत पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024 जे पासून लागू होणार आहेत. पोस्ट ऑफिस कडून या तिमाहीसाठी म्हणजे जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीसाठी व्याजदरात अगदी नाममात्र वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता …

पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024 Read More »

मुदत ठेव म्हणजे काय

मुदत ठेव म्हणजे काय | What is Fixed Deposit

मंडळी, जेव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा हा विषय येतो तेव्हा आपल्या समोर गुंतवणुकीचा एकच पर्याय उभा राहतो तो म्हणजे मुदत ठेव. आज आपण बघणार आहोत मुदत ठेव म्हणजे काय? त्याचे फायदे आणि त्याविषयी काही प्रश्नाची उत्तरं. मुदत ठेव म्हणजे काय? मुदत ठेव म्हणजे असा गुंतवणुकीचा पर्याय ज्यामध्ये एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी एखाद्या बँकेत …

मुदत ठेव म्हणजे काय | What is Fixed Deposit Read More »

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VS मुदत ठेव

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VS मुदत ठेव

मंडळी, गुंतवणूक करताना जेव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा अशी अट असते तेव्हा डोळ्यासमोर एकच पर्याय येतो तो म्हणजे मुदत ठेव किंवा एफडीचा. अजूनतरी एवढा खात्रीशीर पर्याय उपलब्ध नाही. मात्र एफडीला अजून एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे पोस्टाची राष्ट्रीय बचत योजना किंवा नॅशनल सेविंग सर्टिफिकिट. आज आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VS मुदत ठेव अशी …

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VS मुदत ठेव Read More »

Scroll to Top