About Us

उपयुक्त मराठी या आपल्या ब्लॉगवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकीचे पर्याय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि विमा योजना, विविध सरकारी योजना आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती असलेले लेख आपल्यासमोर सादर करत असतो.

ही सगळी माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे आपल्या मराठी बांधवांना या सर्व गोष्टींची माहिती मातृभाषेतून मिळेल.

Scroll to Top