Taxation

नवीन कर प्रणाली काय आहे?

नवीन कर प्रणाली काय आहे | What is New Tax Regime 2023

नवीन कर प्रणाली काय आहे? नवीन कर प्रणाली काय आहे तर हा जुन्या करप्रणालीला एक पर्याय आहे ज्यामध्ये करदात्यांना टॅक्स स्लॅब्स मध्ये जास्त सवलत मिळते. तसंच नवीन करप्रणाली अंतर्गत करदात्यांना सात लाख एवढ्या उत्पन्नावर प्राप्तिकरात सूट मिळू शकेल. म्हणजे त्यांना सात लाख पर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. मात्र, नवीन करप्रणालीमध्ये करदात्यांना अनेक …

नवीन कर प्रणाली काय आहे | What is New Tax Regime 2023 Read More »

87A Rebate

What is 87A Rebate – ५ ते ७ लाखाच्या उत्पन्नावर प्राप्तिकराच्या सूट

आज आपण आयकर कायद्याच्या 87A या कलमाविषयी माहिती बघणार आहोत, ज्याअंतर्गत प्राप्तिकरदात्याला कराच्या रकमेत सूट (87A Rebate) मिळते. मात्र, 87A अंतर्गत Rebate किंवा सूट मिळवण्यासाठी प्राप्तिकरदात्याला इनकम टॅक्स रिटर्न मात्र न चुकता भरावा लागतो. अन्यथा ही सूट मिळत नाही. आज आपण आयकर कलम 87A Rebate विषयी जी माहिती बघणार आहोत, ती आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा …

What is 87A Rebate – ५ ते ७ लाखाच्या उत्पन्नावर प्राप्तिकराच्या सूट Read More »

standard deduction for salary

Standard Deduction for Salary – प्राप्तिकरातून थेट ५० हजारांची कपात

आज आपण बघणार आहोत Standard Deduction for Salary म्हणजे काय? ज्यामुळे प्राप्तिकरदात्यांना त्यांच्या प्राप्तिकरातून थेट ५० हजाराची वजावट मिळू शकेल. ही वजावट मिळवणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी प्राप्तिकरदात्यांना कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीची गरज पडत नाही किंवा कुठलाही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. स्टॅंडर्ड डिडक्शन म्हणजे काय? (What is standard deduction in income tax?) स्टॅंडर्ड डिडक्शन (Standard Deduction for …

Standard Deduction for Salary – प्राप्तिकरातून थेट ५० हजारांची कपात Read More »

How to save tax other than 80c

How to save tax other than 80C | ८०सी व्यतिरिक्त आयकरात बचत

How to save tax other than 80c – आज आपण बघणार आहोत, आयकर कलम ८०सी शिवाय अशी कुठकुठली कलमं आहेत जी प्राप्तिकरदात्यांना आयकरात वजावट मिळवून देतात. आयकर कलम ८०सी हे एक असं कलम आहे जे प्राप्तिकरदात्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आयकरात वजावट मिळवून देतं. मात्र, आज आपण जी आयकरातील कलमं बघणार आहोत त्यामध्ये जास्तीकरून अशीच कलम …

How to save tax other than 80C | ८०सी व्यतिरिक्त आयकरात बचत Read More »

80C deduction

80C deduction in income tax । 80C प्राप्तिकरात वजावट कशी मिळेल?

80C deduction – भारताच्या आयकर कायद्याचे कलम 80C हे एक असं कलम आहे जे विविध खर्च आणि गुंतवणुकींची माहिती देतं ज्यांना आयकरातून सूट किंवा वजावट देण्यात आली आहे. ज्याचा उपयोग करून करदाता त्याच्या एकूण उत्पन्नातून अनेक वजावटींचा दावा करू शकतो; ज्यामुळे करदात्याचे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि पर्यायाने त्याचा प्राप्तिकर कमी होईल. या लेखामध्ये आपण …

80C deduction in income tax । 80C प्राप्तिकरात वजावट कशी मिळेल? Read More »

80GG

Section 80GG of Income Tax | कलम 80GG घर भाड्यावर प्राप्तिकरात वजावट

https://youtu.be/rdG6AyQMhZA मंडळी आज आपण प्राप्तिकर खात्याच्या कलम 80GG विषयी माहिती घेणार आहोत. ज्याअंतर्गत घर भाड्याच्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळू शकते म्हणजे आपण भाड्याच्या घरात रहात असाल आणि आपलं उत्पन्न करपात्र असेल तर आपण त्या घरभाड्याच्या अंशतः किंवा संपूर्ण रक्कमेवर आयकरातून वजावट मिळवू शकता. आजच्या लेखामध्ये आपण याच कलमाविषयी माहिती घेणार आहोत. कलम ८०जीजी म्हणजे काय? …

Section 80GG of Income Tax | कलम 80GG घर भाड्यावर प्राप्तिकरात वजावट Read More »

Scroll to Top