जेष्ठ नागरिकांना आयकरात मिळणाऱ्या सवलती 2023। Income tax concessions for senior citizens in marathi

Income tax concessions for senior citizens

Income tax concessions for senior citizens - आयकर विभागाने जेष्ठ नागरिकांना आयकरात काही सवलती दिल्या आहेत. मग त्या सवलती उत्पन्नाच्या संबंधी असोत किंवा वैद्यकिय खर्चा संबंधी असोत. आज आपण या लेखामधून अशाच काही सवलतींची थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्याचा उपयोग जेष्ठ नागरिकांना आयकरात सवलत मिळवायला होईल.

मंडळी, आयकर विभागाने जेष्ठ नागरिकांसाठी वयाच्या दोन मर्यादा सांगितल्या आहेत.

आयकर विभागाच्या नियमानुसार ६० ते ७९ वर्षे वयोगटात मोडणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर ३ लाख पर्यंत करात सूट मिळते म्हणजे त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या पहिल्या ३ लाखापर्यंत कुठलाही आयकर भरावा लागत नाही

तसंच ८० वर्षे आणि त्यावरील वयोगटात मोडणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर ५ लाख पर्यंत आयकरात सूट मिळते म्हणजे त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या पहिल्या ५ लाखापर्यंत कुठलाही आयकर भरावा लागत नाही.

मात्र ही सवलत जुन्या कर प्रणालीनुसार म्हणजे ओल्ड टॅक्स रीजिमनुसार मिळते. आयकरासाठी नवीन कर प्रणाली अंतर्गत दोन्ही वयोगटातील करदात्यांसाठी ही मर्यादा अडीच लाख करण्यात आली आहे.

मंडळी, हा एक मूलभूत फरक सोडला तर बाकी सवलती जेष्ठ नागरिकांच्या (Income tax concessions for senior citizens) दोन्ही वयोगटांसाठी सारख्याच आहेत.

जेष्ठ नागरिकांना आयकरात मिळणाऱ्या सवलती (Income tax concessions for senior citizens)

तर मंडळी या होत्या आयकर विभागाकडून जेष्ठ नागरीकांना आयकरात मिळणाऱ्या सवलती (Income tax concessions for senior citizens). आपल्या ओळखीत जर कुणी जेष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या बरोबर हा लेख नक्की शेअर त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top