Monthly Income Scheme in Post Office | पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना 2023

मंडळी, पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेविषयी (Monthly Income Scheme in Post Office) संपूर्ण माहिती ज्यात आपण बघणार आहोत योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजासंबंधी माहिती, आयकरात सूट मिळेल का? अशी अजून काही उपयुक्त माहिती. ही पोस्टाची अतिशय प्रचलित योजना आहे जी ठेवीदाराला दर महिन्याला व्याज मिळवून देते.

Table of Contents

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी पात्रता - Monthly Income Scheme in Post Office Eligibility

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी ठेवींचे नियम - Monthly Income Scheme in Post Office Deposit

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजासंबंधी माहिती - Monthly Income Scheme in Post Office Interest Rate

Monthly Income Scheme in Post Office

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना खातं मुदतीआधी बंद करणे - Monthly Income Scheme in Post Office Premature Withdrawal

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना मुदतपूर्तीनंतर - Monthly Income Scheme in Post Office After maturity

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना कागदपत्र - Monthly Income Scheme in Post Office Document

या योजनेत खातं सुरु करण्यासाठी

ही कागदपत्र द्यावी लागतील.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना व्याजाची आकडेमोड- Monthly Income Scheme in Post Office calculator

मंडळी, १ एप्रिल २०२३ पासून मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर ७.४% झाला आहे.

मुद्दल

मासिक व्याज

१०,०००

६२

५०,०००

३०८

५,००,०००

३०८३

९,००,०००

५५५०

१५,००,०००

९२५०

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना फायदे - Monthly Income Scheme in Post Office Benefits

या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला व्याज दरमहा मिळतं. ज्याचा उपयोग आपण एखादा मासिक हप्ता भरण्यासाठी करू शकतो. मग तो गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता असेल, आयुर्विम्याचा हप्ता असेल किंवा इतर कुठला हप्ता असेल तर आपण तो भरू शकतो किंवा दरमहा मिळणार व्याज आपण पुन्हा आवर्ती ठेवींमध्येसुद्धा गुंतवू शकता आणि त्यातून अजून कमाई करू शकता.

तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेविषयी (Monthly Income Scheme in Post Office) माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top