SBI Senior Citizen Saving Scheme | जेष्ठ नागरिक बचत योजना 2023

SBI Senior Citizen Saving Scheme

मंडळी, आज आपण बघणार आहोत जेष्ठ नागरिक बचत योजनेविषयी (SBI Senior Citizen Saving Scheme) संपूर्ण माहिती ज्यात आपण बघणार आहोत योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजासंबंधी माहिती, आयकरात सूट मिळेल का? अशी अजून काही उपयुक्त माहिती. ही योजना खास जेष्ठ नागरिकांसाठी पेंशन योजना म्हणूनही ओळखली जाते.

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता - SBI Senior Citizen Saving Scheme Eligibility

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी ठेवींचे नियम - SBI Senior Citizen Saving Scheme Deposit

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी व्याजासंबंधी माहिती - SBI Senior Citizen Saving Scheme Interest Rate

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं मुदतीआधी बंद करणे - SBI Senior Citizen Saving Scheme Premature Withdrawal

या योजनेची मुदत ५ वर्षांची आहे तरीसुद्धा या योजनेत खातं कधीही बंद केलं जाऊ शकतं. पण त्याला काही नियम आहेत.

जेष्ठ नागरिक बचत योजना मुदतपूर्तीनंतर - SBI Senior Citizen Saving Scheme After maturity

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं मुदतवाढ - SBI Senior Citizen Saving Scheme Extension

या योजनेत खात्याची मुदतवाढ करता येते. पण ही मुदतवाढ ३ वर्षांसाठी करता येते. त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपल्याला पासबुकसह अर्ज करावा लागतो.

याचे दोन नियम आहेत -

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं आयकरात सूट - SBI Senior Citizen Saving Scheme Tax Benefit

या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ८०सी नुसार दीड लाखापर्यंत सूट मिळते. बाकी कुठल्याही प्रकारची आयकरात सूट या योजनेअंतर्गत मिळत नाही.

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं व्याजाची आकडेमोड - SBI Senior Citizen Saving Scheme calculator

मंडळी, या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळत.

मुद्दल

तिमाही व्याज

१०,०००

२०५

५०,०००

१,०२५

५,००,०००

१०,२५०

१५,००,०००

३०,७५०

३०,००,०००

६१,५००

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं कागदपत्र - SBI Senior Citizen Saving Scheme Documents

या योजनेत कागदपत्रांसंबंधी माहिती घेण्यासाठी व्हिडिओ बघा.

तर मंडळी, ही होती जेष्ठ नागरिक बचत योजनेची (SBI Senior Citizen Saving Scheme) माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये जाऊ शकता. तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top