यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये बदल 2024 । UPI New Rules 2024 in Marathi

UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल 2024

मंडळी, जानेवारी २०२४ पासून UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. UPI पेमेंट आपल्याला काही नवीन नाही. UPI मुळे अनेक फायदे झाले उदा. सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटला, त्यामुळे होणारे वाद कमी झाले, खिशात पैसे नसताना फक्त मोबाईल द्वारे पैसे देणं शक्य झालं. थोडक्यात या UPI पेमेंट मुळे एक प्रकारची क्रांती घडून आणली.

पण त्याचबरोबर चोरांचंही फावलं. ऑनलाईन पैशांची चोरी होऊ लागली. अनेक प्रकारचे फ्रॉड होऊ लागले. त्यामुळे सरकारनं यावर काही नवीन नियम लागू केले आहेत आणि तेच UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल आज आपण बघणार आहोत.

नवीन UPI ​​नियम काय आहेत?

तर मंडळी आज आपण बघितले यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये बदल काय काय झाले आहेत. या नियमांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. म्हणजे त्यांनाही याची माहिती होईल. धन्यवाद

यूपीआय ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते

UPI वापरून वैयक्तिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फक्त क्रेडिट कार्ड मधून UPI वॉलेट मध्ये पैसे ट्रान्सफर केले आणि त्या पैशाने पेमेंट केले तर संबंधित व्यापाऱ्याला १.१% शुल्क आकारले जाते.

५० हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कर लागू होत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त रकमेवर “इन्कम फ्रॉम आदर सोर्सेस” साठी केलेल्या तरतुदीनुसार कर आकारला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top