Cardless ATM म्हणजे काय?

Cardless ATM

मंडळी, ATM मध्ये जाऊन पैसे काढणे हा प्रकार आपल्याला नवीन नाही. पण त्यासाठी आपल्याला ATM कार्डची गरज लागते. पण आज आपण बघणार आहोत ATM कार्ड न वापरता म्हणजे Cardless ATM पद्धतीने पैसे कसे काढायचे.

कार्डलेस एटीएम हे एक असं मशीन आहे जिथे तुम्ही एटीएम कार्ड न वापरता पैसे काढू शकता. या तंत्रज्ञानामुळे, एटीएममधील तुमचा अनुभव अधिक सुरक्षित आणि जलद होऊ शकतो.

आपण अनेकदा ATM मशीनच्या स्क्रीनवर कार्डलेस मनी विथड्रॉवल असा एक पर्याय बघतो. बऱ्याच जणांना हा पर्याय कशासाठी आहे हेच माहिती नसतं. कार्डलेस एटीएम म्हणजे असं ATM मशीन जिथं आपण डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड शिवाय पैसे काढू शकतो. थोडक्यात, ATM मशीन मधून पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कार्ड जवळ ठेवायची गरज नाही.

Cardless ATM मधून पैसे कसे काढायचे? (How to Use Cardless ATM)

Cardless ATM मधून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला अशा प्रकारची ATM शोधावी लागतील. त्यासाठी

तर ही होती Cardless ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया.

Cardless ATM चे फायदे

Cardless ATM चे तोटे

Cardless ATM साठी Transaction Limit

Cardless ATM तुमच्यासाठी योग्य आहे का?

नक्कीच योग्य आहे. तुम्हाला घराबाहेर जाताना शक्य तितके कमी पैसे घेऊन जाणे आवडत असल्यास किंवा तुम्ही रोख रक्कम जास्त वापरत नसल्यास, कार्डलेस एटीएम तुमच्यासाठी योग्य आहे.

Cardless ATM वापरताना घ्यायची काळजी

ही सुविधा वापरताना QR Code फक्त ATM मशीनच्या स्क्रीनवरचाच वापरा. इतरत्र कुठे लावलेला म्हणजे भिंतीवर लावलेला, ATM सेंटरच्या दारावर लावलेला QR Code वापरू नका. कारण त्यामुळे तुमच्या बरोबर फ्रॉड होऊ शकतो कारण असे QRCode एखाद्या फ्रॉड व्यक्तीचे असतील तर पैसे मिळायच्या ऐवजी खात्यातून त्या व्यक्तीच्या खात्यात जातील.

तसंच, तुम्ही हा पर्याय वापरण्याचे ठरविल्यास, तुम्ही तुमच्या फोनच्या लॉक स्क्रीनवर, मोबाइल वॉलेटवर आणि बँक Apps वर नीट सुरक्षा उपाय लागू केल्याची खात्री करा.

तर मंडळी ही होती Cardless ATM विषयी माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top